महापालिकेच्या महासभेत दहन दफनासाठी 3500/- मंजुरी-उमाकांत दाभोळे उपाध्यक्ष भाजपा
इचलकरंजी महानगरपालिकेच्या महासभेत नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय असलेल्या दहन-दफन निधीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला असून, या योजनेसाठी रु.…
इचलकरंजी महानगरपालिकेच्या महासभेत नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय असलेल्या दहन-दफन निधीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला असून, या योजनेसाठी रु.…
हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हा परिषद आरोग्य समिती सदस्य व आळते जिल्हा परिषद सदस्य डॉ वर्षा अविनाश…
सध्या असलेल्या सीईटीपी प्रकल्पाचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. आजही या प्रकल्पातून प्रक्रिया करुनच पाणी बाहेर सोडले जाते. याचठिकाणी आता अत्याधुनिक…
इचलकरंजी येथील भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने माजी विधानसभा सदस्य सुरेशराव हाळवणकर यांना विधान परिषदेवर संधी देण्यात यावी, या मागणीसाठी मुंबईत महत्त्वाची…
इचलकरंजी : शहरातील नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणारी मोफत दहन-दफन निधी योजना पुन्हा सुरू करण्यासाठी महानगरपालिकेच्या आगामी ३० एप्रिल रोजी होणाऱ्या…
इचलकरंजी ब्राह्मण सभेच्या वतीने पारंपारिक पध्दतीने परशुराम जन्माेत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने दाेन दिवस विविध कार्यक्रमांचे …
राज्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि काळानुरूप करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग…
इचलकरंजी शहरातील प्रलंबित आणि महत्त्वाच्या समस्या मार्गी लावण्यासाठी शिवस्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री मा. ना. श्री. प्रतापजी सरनाईक…
इचलकरंजी हे वस्त्राेद्याेगाचे प्रमुख केंद्र असून शहरात दाखल हाेणाèया प्रमुख 5 मार्गावर स्वागत कमानी उभाराव्यात. त्यामुळे शहराची ओळख अधिक उठून…
मुंबई : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’च्या वतीने जागतिक सदस्य नोंदणी अभियानाचा आज मुंबई येथे अत्यंत…