इचलकरंजीत आज ‘सक्षम तू अभियान’ शिबीरराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर राहणार उपस्थित

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ‘सक्षम तू अभियान’ अंतर्गत सोमवार…

इचलकरंजीत भाजप कार्यालयाला सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची भेट; महिला आघाडीतर्फे स्वागत, कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य माहिती तंत्रज्ञान मंत्री नामदार आशिषजी शेलार यांची इचलकरंजी भारतीय जनता पार्टी येथे भेटी दरम्यान इचलकरंजी महिला…

इचलकरंजी शहरासह कोल्हापूर जिल्ह्यातील बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार जिल्हाप्रमुख रवींद्र माने

 इचलकरंजी शहरासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढीसाठी  मोठ्या  बैठकांचे  सत्र सुरू आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यांमध्ये शिवसेना मोठ्या…

परिपूर्ण शाहू जन्मस्थळाचे लोकार्पण लवकरच – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार

शाहू महाराजांना अभिवादन, जन्मस्थळाची पाहणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी लक्ष्मी…

CM फडणवीसांचा 7 मंत्र्यांना दे धक्का!

पारदर्शक आणि स्वच्छ कारभारासाठी आग्रही असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच मंत्रिमंडळातील 7 मंत्र्यांना धक्का दिला आहे. राज्य मंत्रिमंडळातील सात…

नाराजीच्या चर्चा, पण ‘मातोश्री’चा विश्वास कायम, ठाकरेंचं ‘मिशन मुंबई’

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. आपल्या राजकीय वाटचालीसाठी आणि पक्षाच्या अस्तित्वासाठी उद्धव…

जिंकले तरी अजितदादांचं टेन्शन वाढलं

बारामतीच्या राजकारणात महत्त्वाची दिशा देणाऱ्या आणि अनेक राजकीय घडामोडींचं केंद्रबिंदू ठरलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील मतमोजणी आज सुरू झाली…

 उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का, हा बडा नेता ‘घड्याळ’ हाती घेणार

हडपसरचे माजी शिवसेनेचे आमदार महादेव बाबर यांच्यासह माजी उपमहापौर बंडू गायकवाड, नीलेश मगर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार यांचे…