DBT पोर्टलमधील तांत्रिक त्रुटींमुळे संजय गांधी निराधार योजनेच्या 5 हजार लाभार्थ्यांना 8 महिन्यांपासून अनुदान मिळाले नाही; जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन
संजय गांधी निराधार याेजनेतील पात्र लाभार्थी डीबीटी पाेर्टलमधील तांत्रिक त्रुटीमुळे 8 महिन्यांपासून अनुदानापासून वंचित आहेत. या संदर्भात लवकरात लवकर मार्ग…