६ जलकुंभाचे उभारणीकामी कार्यादेश त्वरीत द्यावा – उमाकांत दाभोळे उपाध्यक्ष भाजपा इचलकरंजी यांची आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील व अति आयुक्त सुश्मा शिंदे कोल्हे यांच्या कडे मागणी
इचलकरंजी शहरास वाढीव भागासाठी मुबलक पाणीपुरवठा होणेसाठी तत्कालीन मा. आमदार श्री. प्रकाश (आण्णा) आवाडे यांनी सतत मा. राज्य शासनाकडे पाठपुरावा…