जागतिक आर्किटेक्चर दिनानिमित्त ग्रीन बिल्डिंग विषयावर व्याख्यान शहरातील आर्किटेक्ट यांचा पुरस्काराने होणार गौरव
जागतिक आर्किटेक्चर दिनाचे औचित्य साधत असोशिएशन ऑफ इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट इचलकरंजी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने शहर व परिसरातील…