आतंकवाद्यांनो तुम्हाला जमिनीत गाढायला येत्या बुधवारी 26/11/2025 ला गेटवेला पोलीस परिवार आणि भारतीय बघ कसे जमा होतात

ना जातीसाठी
ना पातीसाठी
एक दिवस पोलिसांसाठी
जिथे पोलीस दिसेल तिथे त्यांना एक गुलाबाचे फुल देऊन धन्यवाद म्हणा
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गेटवे ऑफ इंडिया येथे 26/11/2025 रोजी सकाळी ठीक 8 वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबईत सर्व पोलीस परीवरांनी आपल्या पोलीस बापा साठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व संध्याकाळी महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यात श्रद्धांजलीचा कार्यक्रम व मशाल रॅलीला उपस्थित रहा मुंबई गेट वे ला प्रमुख उपस्थिती:- माननीय श्री. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तथा गृहमंत्री साहेब, दुबईचे उद्योगपती डॉक्टर बु अब्दुल्ला साहेब, प्रोडूसर विपुल अमृततुल्य शहा, सिने अभिनेत्री शेफाली शहा मुंबई पोलीस आयुक्त साहेब, मी येतोय तुम्हीही या व दिवसभर आपल्या जिल्ह्यात आपण घरातून बाहेर निघल्यावर 26 /11 रोजी जिथे रस्त्यावर पोलीस दिसतील त्यांना एक गुलाबाचे फुल देऊन धन्यवाद म्हणा आपलं कर्तव्य म्हणून चला मी येतोय तुम्हीही या

ठिकाण
गेटवे मुंबई
दिनांक 26/ 11/ 2025
वेळ सकाळी ठीक 8 वाजता

राहुल अर्जुनराव दुबाले
संस्थापक अध्यक्ष
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना
तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *