श्रीमंत गंगामाई गर्ल्स ज्युनिअर कॉलेजमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणुका लोकशाही मार्गाने संपन्न
इचलकरंजी शहरातील श्रीमंत गंगामाई गर्ल्स ज्युनिअर कॉलेजमध्ये शालेय मंत्रिमंडळ निवडणुका लोकशाही मार्गाने संपन्न झाल्या.प्रथमतः अकरावी व बारावीच्या प्रत्येक वर्गाची मंत्रिमंडळ…