सुगंधी गुटखा विकणाऱ्या इचलकरंजीच्या तिघांना मिरज पोलिसांनी केली अटक-11 लाख 2000 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त
सांगली जिल्ह्यातील मिरज येथे महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मिरज ते निलजी या रोडवर असणाऱ्या हायवे ब्रिजच्या खाली सुगंधी तंबाखूची …