इचलकरंजीला ‘कचरा-मुक्त शहर’ करण्यासाठी ₹२५४ कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे : खासदार धैर्यशील माने
स्वच्छ भारत मिशन २.० अंतर्गत इचलकरंजीतील घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा बळकट करण्यासाठी तब्बल रुपये २५४ कोटींचा वित्तीय प्रस्ताव केंद्र सरकारचे गृहनिर्माण…