शैक्षणिक प्रवेशासाठी ताराराणी विद्यार्थी आघाडीची महाविद्यालयांना भेट; प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळावा यासाठी निवेदन

इचलकरंजी शहरातील ताराराणी विद्यार्थी आघाडीच्यावतीने इचलकरंजी व ग्रामीण परिसरातील सर्व विद्यार्थांना उत्तम व गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळावे व १००% विद्यार्थांना प्रवेश मिळावा एकही विद्यार्थी प्रवेशापासुन वंचित राहु नये यासाठी आमदार.डॅा.राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थी आघाडीच्यावतीने गोविंदराव ज्युनिअर कॉलेज, श्री व्यंकटेश कॉलेज, दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स, कन्या महाविद्यालय, व इतर सर्व महाविद्यालयाना भेटुन प्राचार्यांना निवेदन देण्यात आले

यावेळी ताराराणी विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुहास कांबळे , ताराराणी विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष फहिम पाथरवट, ताराराणी युवा आघाडी शहराध्यक्ष सतिष मुळीक, कार्याध्यक्ष तात्यासो कुंभोजे,माजी नगरसेवक राजु बौंद्रे, भारत बोगार्डे, गोट्याभाऊ पवार , ताराराणी युवा आधाडी खजिनदार अक्षय बरगे, ताराराणी विद्यार्थी आघाडी शहरउपाध्यक्ष निखील लवटे , यश शेटके, उपाध्यक्ष सागर कम्मे यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *