शिवतीर्थावर छत्रपतींना मानवंदना; दुर्गामाता दौडीचा उत्साहवर्धक समारोप

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची परंपरा आणि विचारांनी तरुण पिढी घडली पाहिजे. त्यांच्या राष्ट्रभक्ती धर्म भक्ती आणि…

पंचगंगा नदी गाळमुक्त झाल्यास महापूराचा धोका टळणार – आमदार राहुल आवाडे

इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदी गाळमुक्त झाल्यास दरवर्षी भेडसावणारा महापूराचा प्रश्‍न मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे  तातडीने पंचगंगा नदीतील…

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ६७ लाख ७६ हजार रुपयांचा धनादेश-आमदार राहुल आवाडे

वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर…

मनोहर जोशी यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान

साखर उद्योगातील चार दशकाहून अधिक कामकाजाच्या दीर्घकालीन आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेत शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील…

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी शहापूरातील भूखंड देण्याचे आदेशआमदार आवाडे यांच्या पाठपुराव्यातून प्रश्‍न मार्गी : 61 कोटीचा निधीही मिळणार

इचलकरंजी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी शहापूरातील गट क्रमांक 468 हा शासकीय भूखंड ताब्यात घेऊन तेथे कार्यालायीन इमारत व आवश्यक सोयी-सुविधांसह…

इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात एमआरआय सुविधा, ब्लड बँक व नवीन इमारतींसह आवश्यक सेवा-सुविधांची लवकरच पूर्तता – आरोग्यमंत्र्यांची ग्वाही

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात लवकरात लवकर एमआरआय सुविधेसह आवश्यक स्टाफ उपलब्ध करुन दिला जाईल. त्याचबराेबर रुग्णालयात साैरऊर्जा सिस्टीम बसविणे, नर्सिंग…

इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ‘डॉग कॅचिंग व्हॅन’ची मागणी – आमदार फंडातून लवकरच व्हॅन उपलब्ध होणार

इचलकरंजी शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या व नागरिकांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी भटक्या कुत्र्यांवर उपायोजना करण्यासाठी त्यांना पकडण्याची आवश्यकता आहे. आणि…

इचलकरंजी महापालिकेत MRTC व जागतिक बँकेच्या पूर नियंत्रण प्रकल्पावर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

प्रकल्प ठरणार इचलकरंजी साठी निर्णायक इचलकरंजी महापालिकेत MRTC (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) च्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.…

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी मोठा निर्णय : इचलकरंजीसह तीन ठिकाणी झेडएलडी सीईटीपी प्रकल्पासाठी 610 कोटींच्या योजनेला शासनाची मंजुरी – आमदार राहुल आवाडे यांची माहिती

पंचगंगा नदी प्रदुषण उपाययोजना अंतर्गत इचलकरंजीसह तीन ठिकाणी झेडएलडी सीईटीपी (नवीन सामुहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) उभारणीसाठीची 610 कोटी रुपयांची…

शैक्षणिक प्रवेशासाठी ताराराणी विद्यार्थी आघाडीची महाविद्यालयांना भेट; प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळावा यासाठी निवेदन

इचलकरंजी शहरातील ताराराणी विद्यार्थी आघाडीच्यावतीने इचलकरंजी व ग्रामीण परिसरातील सर्व विद्यार्थांना उत्तम व गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळावे व १००% विद्यार्थांना…