
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य माहिती तंत्रज्ञान मंत्री नामदार आशिषजी शेलार यांची इचलकरंजी भारतीय जनता पार्टी येथे भेटी दरम्यान इचलकरंजी महिला आघाडीच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी इचलकरंजी शहर जनता पार्टी व भाजपा महिला आघाडीचे पदाधिकारी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर सांस्कृतिक कार्य माहिती तंत्रज्ञान मंत्री नामदार आशिष शेलार यांनी आज इचलकरंजी भाजप कार्याला भेट देऊन योग्य त्या सूचना केल्या भाजपा वाढीसाठी सर्वच कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले पाहिजे जसे लोकसभेला विधानसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही अहोरात्र काम केले आहे त्याचे फळ लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आले आहे आता महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत मध्ये भाजपचे जास्तीत जास्त संख्येने नगरसेवक निवडून आणायचे आहे व इचलकरंजी महापालिकेवर भाजपचा महापौर निवडून आणायचा आहे इचलकरंजी महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आल्यास शहराचा विकास होईल त्यामुळे भाजपच्या सर्व पदाधिकारी बूथ प्रमुख सदस्य जोमाने कामाला लागले पाहिजे आशिष शेलार यांनी भाजप कार्यालयात भेट दिल्यानंतर त्यांचा भाजप पदाधिकारी सत्कार करण्यात केला