माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी; इचलकरंजी भाजप शिष्टमंडळाची मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे भेट

इचलकरंजी येथील भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने माजी विधानसभा सदस्य सुरेशराव हाळवणकर यांना विधान परिषदेवर संधी देण्यात यावी, या मागणीसाठी मुंबईत महत्त्वाची…

इचलकरंजीत दहन-दफन निधी योजना पुन्हा सुरू; येत्या महासभेच्या विषयपत्रिकेवर प्रस्ताव सादर भाजपा उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे

इचलकरंजी : शहरातील नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणारी मोफत दहन-दफन निधी योजना पुन्हा सुरू करण्यासाठी महानगरपालिकेच्या आगामी ३० एप्रिल रोजी होणाऱ्या…

इचलकरंजीत परशुराम जन्माेत्सव उत्साहात उत्स्फूर्त  जल्लाेषात लाडक्या ज्ञाती-भगीनींच्या सहभागाने शाेभायात्रा रंगली

इचलकरंजी ब्राह्मण सभेच्या वतीने पारंपारिक पध्दतीने परशुराम जन्माेत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने  दाेन दिवस विविध कार्यक्रमांचे …

सहकार संस्था कायद्यात मोठे बदल; उच्चस्तरीय समितीत अशोकराव स्वामी यांचा समावेश

राज्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि काळानुरूप करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग…

इचलकरंजीच्या विविध समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन; परिवहन मंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा

इचलकरंजी शहरातील प्रलंबित आणि महत्त्वाच्या समस्या मार्गी लावण्यासाठी शिवस्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री मा. ना. श्री. प्रतापजी सरनाईक…

इचलकरंजी शहरात येणाèया 5 प्रमुख मार्गावर स्वागत कमानी उभाराव्यात

इचलकरंजी हे वस्त्राेद्याेगाचे प्रमुख केंद्र असून शहरात दाखल हाेणाèया प्रमुख 5 मार्गावर स्वागत कमानी उभाराव्यात. त्यामुळे शहराची ओळख अधिक उठून…

जागतिक पातळीवर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची भक्कम झेप; सदस्य नोंदणी अभियानाचा मुंबईत शुभारंभ “प्रत्येक सदस्य हा जागतिक प्रतिनिधी” – संदीप काळे-“अचूक माहिती आणि संघटनच खरी ताकद” – चंद्रमोहन पुपाला

मुंबई : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’च्या वतीने जागतिक सदस्य नोंदणी अभियानाचा आज मुंबई येथे अत्यंत…

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम, जप, यज्ञ व सप्ताह सोहळ्याचे आयोजन

इचलकरंजी शहरातील नदिवेस येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या वतीने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम, जप, यज्ञ…

कोष्टी प्रीमियर लीग २०२६ : टिम गणाकार वॉरियर्सचा दणदणीत विजय, डायनॉस्टार चषकावर नाव कोरले

कोष्टी प्रीमियर लीग (केपीएल) २०२६ सत्र ८ अंतर्गत आयोजित डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. राज्यभरातून…

तेरापंथी चौकात केबल जोडणी कामाकरिता केलेल्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त

आमदार आवाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ असलेल्या तेरापंथी चौक येथे मुख्य चौकात एअरटेल (Airtel) कंपनीमार्फत गेल्या दीड दोन महिन्यापासून केबल जोडणी…