इचलकरंजीला ‘कचरा-मुक्त शहर’ करण्यासाठी ₹२५४ कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे : खासदार धैर्यशील माने

स्वच्छ भारत मिशन २.० अंतर्गत इचलकरंजीतील घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा बळकट करण्यासाठी तब्बल रुपये २५४ कोटींचा वित्तीय प्रस्ताव केंद्र सरकारचे गृहनिर्माण…

यड्रावात आढळला दुर्मीळ ‘डेथ्स-हेड हॉकमॉथ’ पतंग

शिरोळ तालुक्यातील यड्राव येथील रामचंद्र साने यांच्या परस बागेतील प्राजक्ताच्या झाडावर फुलपाखरासारखा दिसणारा हा प्रत्यक्षात एक दुर्मिळ पतंग आढळला आहे.…

पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी कार्यारंभ आदेश जारी ; ३९५ कोटीची निविदा मंजुर :खासदार धैर्यशील माने

औद्योगिक प्रगतीसोबत पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंचगंगा नदी प्रदूषणमुक्ती प्रकल्पाला आता गती मिळाली आहे.तब्बल ६०९ कोटी ५८…

पंचगंगा वरद विनायक मंदिर विविध धार्मिक कार्यक्रम

इचलकरंजी : श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ, इचलकरंजी यांच्या वतीने अंगारकी संकष्टीच्या पावन सोहळ्याच्या दिनानिमित्त पंचक्रोशीतील हजारो भक्ताचे श्रद्धास्थान…

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ६७ लाख ७६ हजार रुपयांचा धनादेश-आमदार राहुल आवाडे

वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर…

डीकेटीईमध्ये गेली चार दशके निरंतर टेक्स्टाईल विभागातील १०० टक्के आणि दर्जेदार प्लेसमेंटची परंपरा कायम

डीकेटीईचे टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मधील बी.टेक. टेक्स्टाईल्समधील गेल्या चार दशकांपासून १०० टक्के प्लेसमेंटची उज्वल परंपरा कायम राखत याही वर्षी…

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या जनरल सेक्रेटरी पदी शशांक बावचकर यांची निवड

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव पदावर 2021 पासून कार्यरत असलेल्या शशांक बावचकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या जनरल सेक्रेटरी पदावर निवड…

सांडपाणी गटारी साठी स्वामी मळा परिसरात नागरिक बसणार उपोषणाला

इचलकरंजी महापालीका हद्दीमध्ये स्वामी मळा या परिसरातील फरशी कारखाना गल्ली, याठिकाणी अनेक वर्षापासून वास्तव्यास आहोत. गल्लीमध्ये पूर्वीपासुन सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारीची…

प्रॉपर्टी कार्ड व ७/१२ वरील क -१ शेरा कमी करावा मागणीमा. उपनगराध्यक्ष रवी रजपुते

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र यांनी सुरू केलेल्या १०० दिवस कृती कार्यक्रम जाहीर त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर साहेब यांच्या…

इचलकरंजीत आज ‘सक्षम तू अभियान’ शिबीरराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर राहणार उपस्थित

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ‘सक्षम तू अभियान’ अंतर्गत सोमवार…