
इचलकरंजी शहर हे औद्योगिक शहर आहे कामाच्या निमित्ताने आसपासच्या राज्यातील लोक वास्तव्यास आहेत महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार 1995 अगोदर राहण्याच्या झोपडपट्टी धारकांना राहत्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा धोरण अस्तित्वात आहे त्याप्रमाणे म्हाडा अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन करीत करताना एक ते साथ मजली बिल्डिंग करताना झोपडपट्टी धारकांचा विरोध होता व चांगली म्हाडाची योजना होत नाही

त्यासाठी इचलकरंजी शहरातील नेहरूनगर रेणुका नगर नमाजगी धारवट लाल नगर अश्या 25 ते 30 ठिकाण्याच्या झोपडपट्टी परिसरात जर झोपडपट्टी मुक्त करण्याचा असेल तर शेजारच्या कागल व जयसिंगपूर नगरपालिकेने झोपडपट्टी धारकांना “प्रॉपर्टी कार्ड “देण्याचे काम केले आहे कागल व जयसिंगपूर धरतीवर आपल्या इचलकरंजी शहरातील झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी काम सुरू व्हावे

आपण झोपडपट्टी धारकांना “प्रॉपर्टी कार्ड”दिले तर बैठी घरांचं स्वप्न पंतप्रधान आवास योजनेतून पूर्ण होईल व आमदार राहुल आवडे यांचे स्वप्न पूर्ण होईल. आपणास महापौरपदी बसवताना आमदार राहुल आवाडे मा.आ. प्रकाश आवाडे मा.आ. सुरेशरावजी हळवणकर यांनी एका झोपडपट्टी राहण्याच्या माणसाला महापौर केलेला आनंद खऱ्या अर्थाने सार्थ होईल. असे निवेदनात म्हटले आहे व भागातील प्रमुख झोपडपट्टी धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.