इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ‘डॉग कॅचिंग व्हॅन’ची मागणी – आमदार फंडातून लवकरच व्हॅन उपलब्ध होणार

इचलकरंजी शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या व नागरिकांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी भटक्या कुत्र्यांवर उपायोजना करण्यासाठी त्यांना पकडण्याची आवश्यकता आहे. आणि…

इचलकरंजी महापालिकेत MRTC व जागतिक बँकेच्या पूर नियंत्रण प्रकल्पावर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

प्रकल्प ठरणार इचलकरंजी साठी निर्णायक इचलकरंजी महापालिकेत MRTC (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) च्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.…

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या खाते भविष्य निर्वाह निधी फंडाचे एक कोटी आठ लाख सत्तावीस हजार तेरा रुपये जमाउमाकांत दाभोळे यांच्या पाठपुराव्याला यश

दिनांक 1 जुलै रोजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या कडे सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांन निवृत्त पश्चात प्रायव्हेट फंड ग्रॅज्युएटी शिल्लक हक्काचा…

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी मोठा निर्णय : इचलकरंजीसह तीन ठिकाणी झेडएलडी सीईटीपी प्रकल्पासाठी 610 कोटींच्या योजनेला शासनाची मंजुरी – आमदार राहुल आवाडे यांची माहिती

पंचगंगा नदी प्रदुषण उपाययोजना अंतर्गत इचलकरंजीसह तीन ठिकाणी झेडएलडी सीईटीपी (नवीन सामुहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) उभारणीसाठीची 610 कोटी रुपयांची…

इचलकरंजीतील स्वच्छतेकडे दुर्लक्ष : ठेकेदार कंपनीवर कारवाईची भीम शक्ती लेबर संघटनेची मागणी

इचलकरंजी शहरातील भीम शक्ति लेबर संघटनेच्या वतीने आज इचलकरंजीत स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असून एल.एल.पी. या खासगी ठेकेदार कंपनीवर तात्काळ कारवाई करावी या…

माणगांव फाटा येथे पादचाऱ्यास खाजगी आराम बसणे धडक दिल्याने वसंतराव हुगे यांचा मृत्यू

खाजगी दवाखान्यातून उपचार घेऊन घरी परत जाणाऱ्या 75 वर्षीय वसंतराव भाऊसाहेब हुगे या पादचाऱ्यास खाजगी आराम बसणे धडक दिल्याने उपचारापूर्वीच…

शैक्षणिक प्रवेशासाठी ताराराणी विद्यार्थी आघाडीची महाविद्यालयांना भेट; प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळावा यासाठी निवेदन

इचलकरंजी शहरातील ताराराणी विद्यार्थी आघाडीच्यावतीने इचलकरंजी व ग्रामीण परिसरातील सर्व विद्यार्थांना उत्तम व गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळावे व १००% विद्यार्थांना…

महानगरपालिका सेवा निवृत्त कर्मचारी सेवानिवृत्त नंतर लाभ त्वरीत द्यावा उमाकांत दाभोळे

इचलकरंजी महानगरपालिकेकडील गेल्या सहा महिन्यात बरेचशे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहे. त्यांचे निवृत्ती पश्चातील लाभ (प्राव्हीडंट फंड, मुज्यूअटी, शिल्लक हक्काच्या रजेचा…

पंचगंगा नदीवरील लहान पूल वाहतुकीसाठी दुसऱ्यांदा बंद  

इचलकरंजी शहरासह कोकण  कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यामध्ये  मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा व  पंचगंगा  नदीच्या  पाणी पातळीत झपाट्याने   वाढ…

महापालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘हास्य धमाका’ या कार्यक्रमाने महानगरपालिका वर्धापन दिनाचा समारोप

आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी शहरातील सामाजिक- स्वयंसेवी संस्था प्रायोजक आणि शहरवासीयांचे मानले आभार इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयुक्त…