इचलकरंजीतून फलटणजवळील बरड गावात २५,००० भाकरी व उपवासाचे साहित्य सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
इचलकरंजी शहरातील दुर्गामाता प्रतिष्ठान आणि स्वामी समर्थ केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील बरड गावाजवळ पालखी मार्गावर…